Skip to Content

Chidka Bibba | चिडका बिब्बा

लेखक: अनुप्रिया देवरे
पाने: 26
बांधणी: पेपरबॅक क्राऊन
MRP: ₹80/-

*प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू*

मुले इंग्रजी माध्यमात शिकत आहेत?
नुकतेच मराठी चालू झाले आहे..?
मुलांना "bedtime stories" सांगायच्या आहेत..?
कारण काहीही असो.. अनुप्रिया देवरे घेऊन आल्या आहेत कल्पनेच्या विश्वातून भन्नाट गोष्ट.
मराठी शब्दसंग्रह वाढायला; रंगीत चित्र पाहून लहानग्यांना गोष्टीत रस निर्माण व्हायला ..

"चिडका बिब्बा"
₹ 80.00 ₹ 80.00

Not Available For Sale

  • Language
  • Binding
  • Generes
  • Author
  • Publisher

This combination does not exist.

Out of Stock
Invalid email
We'll notify you once the product is back in stock.
Added to your wishlist
Language: Marathi
Binding: Paperback
Generes: Children's Book
Author: Anupriya Deore
Publisher: Anuraaj